Ferfar #5663 · भाटपुरे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- दिनेश सुप्पडसिंग गुसिंगे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
मौजे भाटपुरे शिवारातील गट नं. 151 सदर गटावरील श्री. सुनंदाबाई वासुदेव मराठे. यांच्या नावे शेतजमिनीचे त्यांनी स्वखुशीने पुडीलप्रमाणे आपसात कौटुंबिक समजुतीने खेडत असलेल्या जंगल परिस्थितिनुसार स्वत:हून स्वखुशीने सरस निरस मनाने वाटणीचे खाते माझ्या मुलाच्या व सुनेच्या नावे करून दिले आहे.
मौजे भाटपुरे शिवारातील वाटणी करावयाचे गट
गट नं. 151 क्षेत्र 3.85 पो.ख हे. आर. 0.07 आकार 28.95 कब्जेदार - सुनंदाबाई वासुदेव मराठे.
वरील गटाची खालीलप्रमाणे वाटणी केली असे.
गट नं. 151 क्षेत्र 1.29 पो.ख हे. आर. 0.03 आकार 9.71 दिशा – पश्चिमेकडील भाग - कब्जेदार – सुनंदाबाई वासुदेव मराठे.
गट नं. 151 क्षेत्र 1.28 पो.ख हे. आर. 0.02 आकार 9.62 दिशा - मधला भाग - कब्जेदार - प्रतीक्षा अजय मराठे.
गट नं. 151 क्षेत्र 1.28 पो.ख हे. आर. 0.02 आकार 9.62 दिशा - पुर्वेकडील भाग - कब्जेदार - अजय वासुदेव मराठे.
वरील प्रमाणे वाटणी केली असे. (अर्ज वर्दी म. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर यांचे समोरील प्रतिज्ञापत्र, जबाब व नमुना 9 वरून)