Ferfar #3821 · भावेर
शिरपुर, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक चोपडा , चोपडा
लिहुन देणार : संगीता डिगंबर पाटील रा. भावेर गट नंबर/ सर्वे नंबर 288/2/अ, 288/2/ब यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगीता डिगंबर पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,बँकेचे डिक्लेरेशन व नमुना नं.९ वरोन ) वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.