Ferfar #2266 · भोरटेक
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 146/1
- Talathi
- तुषार तुकाराम शेळके
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया थाळनेर, शिरपूर
लिहून देणार : स्वर्णदीप धर्मराज पाटील रा. भोरटेक यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 178000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅक ऑफ इंडिया थाळनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 178000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.