सातबारा Watch

← मांजरोद

Ferfar #3649 · मांजरोद

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
232/1
Talathi
तुषार तुकाराम शेळके
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : आय डी बी आय बँक शाखा शिरपूर, शिरपूर लिहून देणार : सुकदेव परबत दोरीक रा. मांजरोद यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 15/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 352000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आय डी बी आय बँक शाखा शिरपूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 352000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.