Ferfar #12868 · वरवाडे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किरण भीमराव चौधरी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
दुर्गेश हितेंद्र साकरीया रा. वरवाडे(खाता क्रमांक14591) यांचे गट/सर्व्हे क्रमांक43/1/43/2/प्लॉट नं/83, याचे क्षेत्रफळ 135 आर.चौ.मी यात बांधलेल्या आर.सी.सी. बांधिव एक मजली रो हाऊस पैकी पूर्वेकडील एक मजली रो हाऊस मिळकत साई संकल्प विंग अ या नावाने असलेली मिळकत या मिळकतीचे क्षेत्र 66.50 चौ.मी. यात तळमजला बांधिव भाग 33 चौ.मी. व पहिला मजला बांधिव भाग 24.50 चौ.मी. असून एकूण बांधिव भागाचे क्षेत्र 57.50 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
योगेश राजेंद्र चौधरी , (खाता क्रमांक :-14862)गट/सर्व्हे क्रमांक 43/1/43/2/प्लॉट नं/83 बिगरशेती क्षेत्र 0.6650 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5691 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
43/1/43/2/प्लॉट नं/83,43/1/43/2/प्लॉट नं/83