Ferfar #14528 · शिरपुर बु.
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/1
- Talathi
- किरण भीमराव चौधरी
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा शिरपूर
लिहून घेणार : प्रतिभा चंद्रकात बडगुजर
यांनी भा.स्टेट बँक शाखा शिरपूर हिचे कडून पाईप लाईन व जमीन लेव्हलिंग साठी र रु 200000/-मात्रचा बोजा व पिक कर्जापोटी र रु 300000/-चा बोजा - 7259
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अर्ज, बँकेचे पत्र व नमुना 9 नोटीस वरोन नोंद दाखल केली असे.