सातबारा Watch

← शिरपुर बु.

Ferfar #14529 · शिरपुर बु.

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
152/1/2/152/1/3/प्लॉट
Talathi
किरण भीमराव चौधरी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/05/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पळासनेर, ता. शिरपूर लिहून देणार : कैलास जामसिंग पावरा व निलम कैलास पावरा रा. शिरपुर बु. यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 160 दिनांक 04/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2230000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152/1/2/152/1/3/प्लॉट नं/34 क्षेत्र 75 चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. मा. दुय्यम निबंधक सो शिरपूर यांचेकडील दस्त क्र. 160/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2230000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अर्ज, नमुना 9 नोटीस व गहाणखत सुची क्र दोन वरोन नोंद दाखल केली असे. 152/1/2/152/1/3/प्लॉट नं/34