सातबारा Watch

← शिरपुर बु.

Ferfar #14542 · शिरपुर बु.

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
किरण भीमराव चौधरी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक लिमिटेड धुळे शाखा शिरपूर तर्फे अधिकारी नीलेश भीमराव बागल लिहून घेणार : नितिन बापूराव बोरसे, यांनी सर्व्हे क्रमांक : 155/1/प्लॉट नं/29 तपशिल : धुळे व नंदुरबार जि.म.सरकारी नोकरांची सहकारी बँक हिचे कडून कर्जापोटी र.रु.250000/-मात्रचा बोजा पत्र व न.ग.वरोन दाखल - 7070 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक सो शिरपूर यांचेकडील रिकनव्हेन्स सूची क्र. दोन दस्त न. 5304/2026 दी. 30/09/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 155/1/प्लॉट नं/29