Ferfar #14561 · शिरपुर बु.
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 157/52/अ
- Talathi
- किरण भीमराव चौधरी
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा शिरपूर तर्फे अधिकारी कमलेश ब्रीजलाल तांडेकर
लिहून घेणार : 1) चेअरमन विद्याविहार गृहनिर्माण हौसिंग सोसायटी शिरपूर 2) बन्सीलाल तुकाराम चौधरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 157/52/अ तपशिल : भा.स्टेट बँक शिरपूर हिचे कडून कर्जापोटी र.रु.418295/- मात्रचा बोझा पत्र व नग वरून दाखल - 8711
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक सो शिरपूर यांचेकडील रिकन्व्हेंस सुची क्रमांक 5688/2026 दि. 22/10/2026 व बँकेचे नो ड्यू सर्टिफिकेट दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अर्ज, सुची 2 व नमुना 9 वरोन नोंद दाखल केली असे.