Ferfar #28143 · दोंडाईचा
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/2/ब/48
- Talathi
- उषकाल भरत मोरे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
1)लिहुन देणार:-
नरेंद्र महारु गिरासे यांचे गट/सर्व्हे क्रमांक91/2/ब/48,पैकी पूर्व पश्चिम लाईन टाकून उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 0.7534 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7534 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रविंद्र अशोक गिरासे गट/सर्व्हे क्रमांक 91/2/ब/48 पूर्व पश्चिम लाईन टाकून उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 0.7534 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4001 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2)लिहुन देणार:-
रविंद्र अशोक गिरासे यांचे गट/सर्व्हे क्रमांक91/2/ब/48 पैकी पूर्व पश्चिम लाईन टाकून दक्षिणेकडील बिगरशेती क्षेत्र 0.7533 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7533 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नरेंद्र महारु गिरासे गट/सर्व्हे क्रमांक 91/2/ब/48 पूर्व पश्चिम लाईन टाकून दक्षिणेकडीलबिगरशेती क्षेत्र 0.7533 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4002 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर नोंद यापूर्वी फेरफार नं 28061 व 28062 अन्वये घेण्यात आली होती परंतु सदर नोंदीमध्ये दिशा नमूद नसल्याने नवीन फेर नोंद केली असे
(अर्ज व सुची क्रमांक 2 वरून)