सातबारा Watch

← दोंडाईचा

Ferfar #28148 · दोंडाईचा

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
138/1/अ/1/ब/1/क/50, 138/1/अ/1/ब/1/क/51
Talathi
उषकाल भरत मोरे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा गहाणखत लिहुन देणार : सौरभ सुनिल चौधरी रा. दोंडाईचा यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 4386-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 439000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138/1/अ/1/ब/1/क/50, 138/1/अ/1/ब/1/क/51 क्षेत्र 1.2375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौरभ सुनिल चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 439000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.