सातबारा Watch

← तावखेडा प्र.न.

Ferfar #2346 · तावखेडा प्र.न.

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
156/1
Talathi
मुरलीधर आबाजी चौधरी
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संगिता रविंद्र राजपूत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संगीताबाई रविंद्रसिंग गिरासे ऐवजी संगिता रविंद्र राजपूत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.184 दि. 13/02/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26325767 अन्वये संगीताबाई रविंद्रसिंग गिरासे ऐवजी संगिता रविंद्र राजपूत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .(अर्ज महाराष्ट्र शासन राजपत्र व आदेशा वरून )