Ferfar #2348 · तावखेडा प्र.न.
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/3
- Talathi
- मुरलीधर आबाजी चौधरी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहुन देणार:- गिताबाई प्रेमसिंग गिरासे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 47/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी पुर्व उत्तर कोपऱ्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- एकलिंगजी ॲग्रो ॲसेट प्रा.लि. मुंबई यांचे तर्फे नरेंद्रसिंग वामनसिंग राजपुत यांना बोअरवेलसाठी खरेदीने घेतली म्हणून कब्जेदार सदरी नाव दाखल न करता इतर हक्कात नोंद घेतली असे दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचे कडील खरेदी दस्त क्र 3489 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रूपये 100000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले
(अर्ज सुची क्र 2 व खरेदीखता वरून)