सातबारा Watch

← झोटवाडे

Ferfar #1398 · झोटवाडे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
97/1/ब, 98/2/2/ब
Talathi
रोशन भगवान बहीराम
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : अपर तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/90/2026 आदेश दिनांक : 25/08/2026 म.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/90/2026 दिनांक 25/08/2026 अन्वये शानाभाऊ पंडीत कोळी यांनी मौजे झोटवडे ता.शिंदखेडा शिवारातील शेतजमीन ग.नं. 97/1/ब क्षेत्र 0.60 हे.आर. पो.ख 0 हे.आर. आकार 5.25 रु.पै. व ग.नं. 98/2/2/ब क्षेत्र 0.74 हे.आर. पो.ख 0 हे.आर. आकार 7.35 रु.पै. असून सदर शेतजमीनीची खालीलप्रमाणे कौटूंबिक वाटणी केली असे. अ.क्र दिशा ग.नं. क्षेत्र पो.ख. आकार कब्जेदाराचे नाव नाते 01) संपूर्ण गट न. 97/1/ब क्षेत्र 0.60 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 5.25 रु.पै. कैलास मधुकर ठाकरे नाते पुतण्या 02) संपूर्ण गट न. 98/2/2/ब क्षेत्र 0.74 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 7.35 रु.पै. मधुकर पंडीत ठाकरे नाते भाऊ या प्रमाणे आदेशातील 1 ते 7 अटी शर्तीवर कौटुंबिक वाटणी केल्याने आदेशावरुन नोंद केली असे. (अर्ज व म.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेशावरुन नोंद)