सातबारा Watch

← झोटवाडे

Ferfar #1400 · झोटवाडे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
99/2
Talathi
रोशन भगवान बहीराम
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक /जमीन/कावि/64/2026 आदेश दिनांक : 16/07/2026 नगिनदास लहू सदाराव,रणछोड लहू सदाराव,लोटन लहू सदाराव, कोकिळाबाई अशोक सदाराव,कुसुमबाई बाबूलाल कोळी,रामकोरबाई भिमराव कोळी,नथाबाई लहू सदाराव कविताबाई रविंद्र कोळी,सनन अनिल कोळी,सरलाबाई रावण शिरसाठ यांच्या सामाईक खात्यावर मौजे झोटवडे ता.शिंदखेडा शिवारात शेतजमीन ग.नं. 99/2 क्षेत्र 2.02 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 17.95 रु.पै. अशी शेतजमीन असून सदर शेतजमीनीची त्यांनी म.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेश/क्रमांक/जमीन/कावि/64/2026 दिनांक 16/07/2026 अन्वये खालीलप्रमाणे कौटूंबिक वाटणी करून घेतली. 01)पश्चिम गट न. 99/2 क्षेत्र 0.50 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 4.45 रु.पै. लोटन लहू सदाराव नाते स्वत: 02)उत्तर पूर्व शेताचा कोपरा गट न. 99/2 क्षेत्र 0.50 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 4.50 रु.पै. कोकिळाबाई अशोक सदाराव नाते स्वत: 03)पूर्व पश्चिम बांध टाकून मधले गट न. 99/2 क्षेत्र 0.51 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 4.50 रु.पै. नगिनदास लहू सदाराव नाते स्वत: 04)दक्षिण पूर्व शेताचा कोपरा गट न. 99/2 क्षेत्र 0.50 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 4.45 रु.पै. लोटन लहू सदाराव नाते स्वत: वरील प्रमाणे वाटणी असून वाटणी प्रमाणे शेत जमीनीचे खाते केले असे. सदर जमीनीस आदेशातील अटी व शर्ती लागू असून त्या जमीन धारकस बंधनकारक राहतील. (अर्ज व म.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेश/क्रमांक/जमीन/कावि/64/2026 दिनांक 16/07/2026 अन्वये नोंद)