सातबारा Watch

← झोटवाडे

Ferfar #1402 · झोटवाडे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
रोशन भगवान बहीराम
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा लिहुन देणार : हेमंत गोविंदा सदाराव  रा. झोटवाडे यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 184000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 66 क्षेत्र 1.14 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हेमंत गोविंदा सदाराव  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 184000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज व डिक्लेरेशन वरून नोंद)