Ferfar #1407 · झोटवाडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा
लिहुन देणार : कल्पनाबाई गोरख सदाराव रा. झोटवाडे यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 158000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 22/2 क्षेत्र 0.60 व गट नंबर 27 क्षेत्र 0.41 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पनाबाई गोरख सदाराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 158000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.