Ferfar #1408 · झोटवाडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/4
- Talathi
- रोशन भगवान बहीराम
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/85/2026
आदेश दिनांक : 17/07/2026
मयूर कैलास सदाराव,येडबाई शामराव सदाराव व उषाबाई कैलास सदाराव यांच्या सामाईक खात्यावर मौजे झोटवडे ता.शिंदखेडा शिवारात शेतजमीन ग.नं. 86/4 क्षेत्र 1.21 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 10.20 रु.पै. अशी शेतजमीन असून सदर शेतजमीनीची त्यांनी म.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेश/क्रमांक/जमीन/कावि/85/2026 दिनांक 17/07/2026 अन्वये खालीलप्रमाणे कौटूंबिक वाटणी करून घेतली.
अ.क्र दिशा ग.नं. क्षेत्र पो.ख. आकार कब्जेदाराचे नाव
01)संपूर्ण गट न. 86/4 क्षेत्र 1.21 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 10.20 रु.पै. सारिका सुनिल वाघ,सुनिल जमू वाघ
वरील प्रमाणे वाटणी असून वाटणी प्रमाणे शेत जमीनीचे खाते केले असे. सदर जमीनीस आदेशातील अटी व शर्ती लागू असून त्या जमीन धारकस बंधनकारक राहतील.
(अर्ज व म.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेश/क्रमांक/जमीन/कावि/85/2026 दिनांक 17/07/2026 अन्वये नोंद)