सातबारा Watch

← निमगुळ

Ferfar #6415 · निमगुळ

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
2/अ/1/7
Talathi
धम्मपाल देवबा अवसरमोल
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा शहादा ता शहादा गहाणखत लिहुन देणार : उमेश बारीकराव बागल रा. निमगुळ यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4301-2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/अ/1/7 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश बारीकराव बागल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.