सातबारा Watch

← पथारे

Ferfar #1915 · पथारे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
80/2
Talathi
सचिन मुरलीधर कवाळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा लिहून घेणार : नरेंद्र भोजेसिंग राजपुत रा रामी यांनी सर्व्हे क्रमांक : 80/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा यांचा नरेंद्र भोजेसिंग राजपूत यांच्या वर रु -160000 रु चा बोजा दाखल - 1644 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा यांचेकडील दाखला क्रमांक AD67/No Duss/1653/12 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( अर्ज व बँकेच्या बोजा कमीच्या दाखल्या वरून )