सातबारा Watch

← रामी

Ferfar #2241 · रामी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
40/2
Talathi
सचिन मुरलीधर कवाळे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : विजयसिंग शांतीलाल राजपूत रा रामी यांनी सर्व्हे क्रमांक : 40/2 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा र रु 150000/- चा बोजा दाखल. - 1712 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अर्ज बँकेचा बोजाकमीचा दाखला वरून)