Ferfar #6002 · मालपुर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 390/2
- Talathi
- नारायण सखाराम माजळकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा दोंडाईचा
लिहून घेणार : लताबाई मच्छिंद्र लोणारी
यांनी गट क्रमांक : 390/2 तपशिल : दिनांक 10/05/2016 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा चा लताबाई मच्छिंद्र लोणारी यांच्या नावे र.रु.119000/- कर्ज. - 2953 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( अर्ज व बँकेच्या पत्रावरुन )