Ferfar #6024 · मालपुर
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
हक्कसोड लिहुन देणार:- मंगलकोरबाई गोविंदसिंग राजपुत,मनिषा संजय जाधव व विजया किरण देशमुख यांनी मौजे मालपुर ता.शिंदखेडा येथिल (खाता क्रमांक :- 453 ) यांचे गट क्रमांक 450/1 व 450/4/अ वरील आपला वारसा हक्क दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचे कडील दस्त क्रमांक 3824 दिनांक 18/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले वरुन हक्कसोड लिहुन घेणार:- दिलीपसिंग गोविंदसिंग गिरासे , भटूसिंग गोविंदसिंग राजपूत यांचे नावे खाते केले असे. ( अर्ज व सुची क्र.2 वरुन )