सातबारा Watch

← मालपुर

Ferfar #6025 · मालपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
384
Talathi
नारायण सखाराम माजळकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश क्रमांक/जमीन/कावि/57/2026 आदेश दिनांक : 14/07/2026 श्री.रविंद्र दामु इंदवे यांच्या खात्यावर मौजे मालपुर ता शिंदखेडा शिवारात ग नं 384 पैकी क्षेत्र हे.0.87 आर पो.ख क्षेत्र हे.0.29 आर आकार रु.0.55 पैसे अशी शेतजमीन असून सदर जमिनीची त्यांनी म अपर तहसीलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/57/2026 दि.14/07/2026 अन्वये वाटणीची परवानगी घेऊन आपसात खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून दिली अ.क्र. दिशा गट नंबर क्षेत्र पोट खराव आकार कब्जेदाराचे नाव नाते 1 संपूर्ण ग नं 384 पैकी क्षेत्र हे.0.87 आर पो.ख क्षेत्र हे.0.29 आर आकार रु.0.55 नाते:- छाया रविंद्र इंदवे पत्नी वरीलप्रमाणे वाटणी असून वाटणीप्रमाणे शेतजमिनीचे खाते केले असे सदर जमिनीस आदेशातील अटी व शर्ती लागू असून त्या जमीनधारकास बंधनकारक राहतील. (अर्ज व म अपर तहसीलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/57/2026 दि 14/07/2026 अन्वये नोंद)