सातबारा Watch

← मालपुर

Ferfar #6038 · मालपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
75/1
Talathi
नारायण सखाराम माजळकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर लिहून घेणार : कमलबाई विनायक पाटील यांनी क्रमांक : 75/1 तपशिल : दिनांक 07/07/2018 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मालपुर चा कमलबाई विनायक पाटील यांच्या नावे र.रु.177000/- कर्ज. - 3464 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरुन )