सातबारा Watch

← सुराय

Ferfar #2258 · सुराय

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
77, 79
Talathi
अश्विनी भास्कर सोनवणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर लिहुन घेणार : यशवंत सिताराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 79 वर फेरफार क्रमांक 614 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचा रक्कम रु.45,000 चा बोजा व सर्व्हे क्रमांक 77 वर फेरफार क्रमांक 614 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचा रक्कम रु.45,000 चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून)