सातबारा Watch

← चुडाणे

Ferfar #1168 · चुडाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
25/1/ब
Talathi
अश्विनी भास्कर सोनवणे
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- भगवान भटुगीर गोसावी रा. चुडाणे यांचे गट क्रमांक 25/1/ब, एकूण क्षेत्र 0.9100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नरेंद्र संतोष बाविस्कर(धनगर) गट क्रमांक 25/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3972 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(दुय्यम निंबधक शिंदखेडा यांचे कडील सूची क्रमांक 2 वरून नोंद)