Ferfar #1170 · चुडाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/2/अ
- Talathi
- अश्विनी भास्कर सोनवणे
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
पावबा दरबारसिंग गिरासे ,सिंदुबाई दरबारसिंग गिरासे यांचे गट क्रमांक 71/2/अ, एकूण क्षेत्र 1.2400 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिण पश्चिम दिशे कडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मंगलसिंग भरतसिंग जमादार गट क्रमांक 71/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4113 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 158000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज व सूची क्रमांक 2 वरून नोंद )