सातबारा Watch

← चुडाणे

Ferfar #1172 · चुडाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
83/1
Talathi
अश्विनी भास्कर सोनवणे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर लिहून देणार : प्रविण दत्तु पाटील रा. चुडाणे यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 104262/- कर्ज घेऊन गट नंबर 83/1वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज वसेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 104262/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या पत्रावरून)