Ferfar #1326 · अक्कलकोस
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/1
- Talathi
- अश्विनी भास्कर सोनवणे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर
लिहून घेणार : लगन्या कानू ठेलारी
यांनी सर्व्हे क्रमांक : 39/1 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा मालपुर यांचा र.रु.429000/-मात्रचा पिक कर्ज बोजा दाखल केला असे. - 1201
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील पत्र Ref.No.Malpur/2026-27/265 दिनांक 17/10/2026 व Ref.No.Malpur/2024/25/99 दि 12/12/2024 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे(अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून)