सातबारा Watch

← कलवाडे

Ferfar #1043 · कलवाडे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
74/2, 74/3
Talathi
वैभव मनोज सैंदाणे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मालपूर, मालपूर लिहुन देणार : नामदेव संभाजी माळी रा. मालपुर यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 121636/- कर्ज घेऊन गट नंबर 74/2 क्षेत्र 0.43 हे.आर व 74/3 क्षेत्र 0.27 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव संभाजी माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक CBIMALPUR/2026-27/307 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 121636/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.