Ferfar #1047 · कलवाडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/2/इ/1
- Talathi
- वैभव मनोज सैंदाणे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : अपर तहसीलदार, दोंडाईचा
आदेश क्रमांक : क्रमांक /जमीन/कावि/102/2026
आदेश दिनांक :24/09/2026
म. अपर तहसिलदार सो. दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/102/2026 दिनांक 24/09/2026 अन्वये खंडू चंद्रसिंग गिरासे यांनी मौजे कलवाडे ता.शिंदखेडा शिवारातील शेतजमीन ग.नं.107/2/इ/1 क्षेत्र 0.60 हे.आर. पो.ख 0.25 हे.आर. आकार 1.15 रु.पै.असून सदर शेतजमीनीची खालीलप्रमाणे कौटूंबिक वाटणी केली असे.
1) दिशा :- संपूर्ण , गट नं :- 107/2/इ/1 पैकी, क्षेत्र:- 0.60 हे.आर, पो.ख:-0.25 हे.आर, कब्जेदार:- स्वप्नील मच्छिंद्रसिंग गिरासे, नाते: नातू
वरील प्रमाणे आदेशातील 1 ते 7 अटी शर्तीवर कौटुंबिक वाटणी केल्याने आदेशावरुन नोंद केली असे.
(अर्ज व म. अपर तहसिलदार सो. दोंडाईचा यांचेकडील आदेशावरुन नोंद)