Ferfar #1245 · परसोळे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/9
- Talathi
- गणेश सुदामा बोर्डे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर, मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे
लिहुन देणार : वेडू माल्या निकुम रा. परसोळे यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 86884.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/9 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वेडू माल्या निकुम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक सी बी आय मालपूर /२०२६-२७/२५३ दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 86884.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.