Ferfar #7724 · बाम्हणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 507/3
- Talathi
- शशिकांत नारायण बोरसे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
ज्ञानेश्वर जगन्नाथ पाटील रा. बाम्हणे यांचे मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे शिवारातील बागायत शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक507/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1900 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9100 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.2800 हे.आर. सदर शेतजमीनीत विहीर सामाईक व बोअर सह पक्के बक्षीस दिले आहे हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
यशराज ज्ञानेश्वर पाटील , गट/सर्व्हे क्रमांक 507/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9100 हे. आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.2800 हे.आर.
यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3917 दिनांक 24/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.( सूची क्र. 2 व बक्षिसपत्र दस्त वरून नोंद)