सातबारा Watch

← बाम्हणे

Ferfar #7725 · बाम्हणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
346/1, 346/2
Talathi
शशिकांत नारायण बोरसे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/92/2026 आदेश दिनांक : 25/08/2026 म.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक:- क्रमांक/जमीन/कावि/92/2026 दिनांक 25/08/2026 अन्वये अर्जदार शकुंतला सुभाष पाटील, अनिल सुभाष पाटील व रंजना सुभाष पाटील यांची मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे शिवारातील शेतजमीन ग.नं. 346/1 क्षेत्र 0.90 हे.आर. पो.ख 0.00 हे.आर. आकार 5.60 रु.पै. व ग.नं. 346/2 क्षेत्र 0.61 हे.आर. पो.ख 0.00 हे.आर. आकार 3.85 रु.पै. असून सदर शेतजमीनीची महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व धारण जमीनीचे विभाजन नियम 1967 अन्वये खालीलप्रमाणे कौटूंबिक वाटणी केली असे. अ.क्र दिशा ग.नं. क्षेत्र पो.ख. आकार कब्जेदाराचे नाव नातं 1) संपूर्ण 346/1 0.90 0.00 5.60 अनिल सुभाष पाटील स्वतः 2) संपूर्ण 346/2 0.61 0.00 3.85 अनिल सुभाष पाटील मुलगा येणे प्रमाणे आदेशातील 1 ते 7 अटी शर्तीवर कौटुंबिक वाटणी केल्याने आदेशावरुन नोंद केली असे. (अर्ज व म.अपर तहसिलदार सो. दोंडाईचा यांचेकडील आदेशावरुन नोंद)