Ferfar #7731 · बाम्हणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- शशिकांत नारायण बोरसे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन देणार:- 1) नंदराम भाऊराव पाटील 2) उज्वलाबाई नामदेव पाटील यांचे मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे ग्रा. पं. हद्दीतील शेतजमीन गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 26 वरती नावे वारसाहक्काने लागलेली होती त्यांनी त्यांचा वारसाहक्क
हक्कसोड लिहुन घेणार:- महेंद्र भाऊराव पाटील यांच्या लाभात महाशय यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा जि. धुळे यांचे कडील दस्त क्रमांक 4149 दिनांक 14/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिल्याने त्यांची नावे कमी केली असे (अर्ज, सूची क्र. 2 हक्कासोडपत्र वरून नोंद)