Ferfar #7739 · बाम्हणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 548/1
- Talathi
- शशिकांत नारायण बोरसे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
विहीर नोंद
मिनाबाई प्रभाकर पाटील यांनी मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे शिवारातील त्यांचे नावावरील शेतजमीन गट/सर्वे नंबर 548/1 क्षेत्र 0.71 हे. आर. आकार रु.5.05पैसे या शेतजमिनीत सन 2023-2024 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक पक्की सिंचन विहीर खोदली असून सदर विहिरीचे काम पूर्ण झालेने इतर हक्की विहिरीची नोंद केली असे.
( अर्ज, वर्दी, जबाब, विहीर पंचनामा, गट विकास अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा यांचा कार्यारंभ आदेश, व ग्राम पंचायत बाम्हणे यांचा दाखला, पंचायत समिती शिंदखेडा तांत्रीक सहाय्यक यांचा कार्य पूर्ण झालेचा दाखला व प्रतिज्ञापत्रावरून नोंद )