सातबारा Watch

← बाम्हणे

Ferfar #7742 · बाम्हणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
82/1, 82/2, 82/3
Talathi
शशिकांत नारायण बोरसे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : भारतिय स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : प्रविण दामु पाटील यांनी मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे शिवारातील सर्व्हे क्रमांक : 82/1 तपशिल : भारतिय स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा यांचा र.रु.2,96,000/- चा व 1,00,000/-चा बोजा. - 5489 सर्व्हे क्रमांक : 82/2 तपशिल : भारतिय स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा यांचा र.रु.2,96,000/-चा व 1,00,000/-चा बोजा. - 5489 सर्व्हे क्रमांक : 82/3 तपशिल : भारतिय स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा यांचा र.रु.1,00,000/-चा व 3,00,000/-चा बोजा. - 5491 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक SBI/02151/2026-27/126 दिनांक 23/09/2026 व SBI/02151/2026-27/129 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(विनंती अर्ज व बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरून बोजा कमी केला)