सातबारा Watch

← बाम्हणे

Ferfar #7744 · बाम्हणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
141/2
Talathi
शशिकांत नारायण बोरसे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : मोतीलाल झिपा पाटील यांनी मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे येथील सर्व्हे क्रमांक : 141/2 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा दोंडाईचा यांचा र रु १,३२,००० - 5367 भारतीय स्टेट बँक शाखा दोंडाईचा यांचा र रु २,४२,००० - 5379 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रं. SBI/02151/2026-27/149 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(विनंती अर्ज व बँक यांचे बोजा कमी करणेबाबत पत्र दिलेवरून नोंद)