सातबारा Watch

← धमाणे

Ferfar #2330 · धमाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
56/2
Talathi
स्मिता नानाभाऊ कोळी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा दोंडाईचा लिहून घेणार : कमलबाई शिवाजीराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 56/2 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा दोंडाइचा चा र रु २४००००/-बोजा - 1528 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र क्र.SBI/02151/2026-27/150 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व भारतीय स्टेट बँक शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्रावरून नोंद.)