सातबारा Watch

← रहिमपुरे

Ferfar #1976 · रहिमपुरे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
192/2
Talathi
नितीन बन्सीलाल महाले
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : एकविरा माता बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या राहिमपुरे ता.शिंदखेडा जि.धुळे लिहून घेणार : राजेंद्र शांताराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 192/2 तपशिल : दिनांक 09/03/2021 रोजी श्री एकवीरा माता ग्रा.बिगरशेती पत मर्या रहीमपुरे चा पुष्पाबाई अमृत पाटील ,राजेंद्र शांताराम पाटील , यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1453 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दस्त क्रमांक SKD-4233-2026 सह दु.नि.शिंदखेडा यांच्या कडील सूची क्र. 2 वरून दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.