सातबारा Watch

← रहिमपुरे

Ferfar #1977 · रहिमपुरे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
नितीन बन्सीलाल महाले
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 सुंदरबाई भाईदास पाटील खात्यावर मौजे रहिमपुरे ता शिंदखेडा शिवारात गट नं 29 क्षेत्र हे0.75आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.3 87 पैसे, अशी शेतजमीन असून सदर जमिनीची त्यांनी म अपर तहसिलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/69/2026 दिनांक 10/03/2026 अन्वये वाटणीची परवानगी घेऊन आपसात खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली गट नं 29 क्षेत्र हे0.75पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु. 3 87 पैसे ईश्वरकुमार भाईदास पाटील वरीलप्रमाणे वाटणी असून वाटणीप्रमाणे शेतजमिनीचे खाते केले असे सदर जमिनीस आदेशातील अटी व शर्ती लागू असून त्या जमीनधारकास बंधनकारक राहतील (म अपर तहसिलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/69/2026 दिनांक 16/0७/2026 अन्वये)