सातबारा Watch

← मांडळ

Ferfar #8100 · मांडळ

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
169/1/अ
Talathi
रुपाली मिलींद जगदेव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 इंदुबाई बुठण कोल्हाटी यांच्या खात्यावर मौजे मांडळ ता शिंदखेडा शिवारातील गट नं 169/1/अ क्षेत्र 1.61 हे. आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु 10.25 पैसे अशी शेतजमीन असून सदर जमिनीची त्यांनी शासन महसूल व वनविभाग परिपत्रक क्रमांक/3092/प्र.क्र/25/08/2006 मुंबई दि 07/05/1992 व म कार्यकारी दंडाधिकारी सो दोंडाईचा यांचेकडील वाटणीकामी दि 07/10/2026 रोजी प्रतिज्ञापत्र करून दिल्याने सदर शेतजमिनीची त्यांनी खालीलप्रमाणे आपसात कौटुंबिक वाटणी करून दिली . गट नं. 169/1/अ पैकी संपुर्ण क्षेत्र 1.61 हे. आर पो. ख.0.00 हे. आर. आकार 10.25 पैसे दिपक आधार कोल्हाटी (नातू) वरीलप्रमाणे वाटणी असून इतर हक्कातील शेरे बोजे कायम ठेऊन वाटणीपत्र नुसार लिहून देणार यांनी आमचे सदर क्षेत्र धारण केले आहे. वरीलप्रमाणे वाटणी असून वाटणीपत्र नुसार लिहून घेणार व लिहून देणार यांना मान्य व कबूल आहे. (अर्ज, जबाब व वाटणीपत्राच्या प्रतिज्ञापत्रावरून नोंद घेतली असे.)