सातबारा Watch

← मांडळ

Ferfar #8101 · मांडळ

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
207/2/अ, 62/1/ब/2
Talathi
रुपाली मिलींद जगदेव
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहुन घेणार : दमोताबाई मन्साराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 207/2/अ वर फेरफार क्रमांक 6567 ने घेतलेला बोजा युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा र.रु. 200000/- मात्र चा पिक कर्ज बोजा. लिहुन देणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहुन घेणार : जगन्नाथ मन्साराम बागुल सर्व्हे क्रमांक 62/1/ब/2 वर फेरफार क्रमांक 6567 ने घेतलेला बोजा युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा र.रु. 200000/- मात्र चा पिक कर्ज बोजा. परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज व यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचे बोजा कमी करण्याचे पत्र यावरून नोंद घेतली असे.)