Ferfar #8119 · मांडळ
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/2/क
- Talathi
- रुपाली मिलींद जगदेव
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 80/2/क, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 5454 दि.22/09/2015 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला कुणाल छोटू मराठे अ.पा.क आई रेखाबाई यांचा अ.पा.क. शेरा व योगेश छोटू मराठे अपाक आई रेखाबाई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. (अर्ज व शाळा सोडल्याचा दाखला यावरून नोंद घेतली असे.)