सातबारा Watch

← विखरण

Ferfar #5495 · विखरण

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
420
Talathi
आशा विठ्ठल कुंभार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मौजे विखरण ता.शिंदखेडा जि.धुळे येथील खातेदार नामे रामदास नथ्थु पाटील यांनी त्यांच्या मौजे विखरण ता.शिंदखेडा येथील ग.न.420 क्षेत्र हे.0.40 आर आकार र.रु.2.30 या शेतजमिनीत एक विहीर खोदलेली असुन विहीरीची नोंद होणेकामी इकडील कार्यालयास अर्ज केलेला आहे तरी सदर गटाचा स्थळ पंचनामा,अर्जदाराचा अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र वरुन वर नमुद गटाच्या 7/12 वर इतर हक्की विहीरीचि नोंद घेतली असे.