Ferfar #7798 · मेथी
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 547/1/ब
- Talathi
- भुपेश संतोष कोळी
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
अरविंद गोवर्धन काठेवाडी ( खाता क्रमांक :- 2308 ) यांचे मौजे मेथी शिवारातील जिरायत शेतजमीन ग.नं.547/1/ब क्षेत्र : 1.6100 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.1100 हे.आर., आकार : 2.00 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :
ज्ञानेश्वर भुरेसिंग गिरासे ( खाता क्रमांक :- 3747 ) ग.नं.547/1/ब क्षेत्र : 1.6100 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.1100 हे.आर., आकार : 2.00 रु.पै.
यांना दुय्यम निंबधक शिरपुर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5066 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000/-मात्र घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
( अर्ज, सूची क्र. 2 वरून नोंद )