Ferfar #7802 · मेथी
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 378
- Talathi
- भुपेश संतोष कोळी
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा
लिहून घेणार : निंबा चंदन पाटील रा.मेथी ता.शिंदखेडा
यांनी मौजे मेथी येथील गट क्रमांक 378 वरील तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांनी र.रु.70000/-मात्रचे बोजा डी.क.घे.-5672 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबयुनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील ना हरकत दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज, बँकेच्या ना हरकत दाखला दिलेवरून नोंद )