Ferfar #3398 · खर्दे बु.
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- शिला विजय पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- नानाभाऊ ओंकार चव्हाण, गट क्रमांक 46, लागवडीयोग्य क्षेत्र 2.9500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.1300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- जयेश नानाभाऊ चव्हाण ,गट क्रमांक 46 लागवडीयोग्य क्षेत्र 2.1300 आणि पोटखराब क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक, शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4274 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(अर्ज व सूची क्र. 2 वरून नोंद घेतली असे.)