Ferfar #2740 · वरझडी
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 276/1/क
- Talathi
- प्रशांत रविंद्र कोकणी
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
सुमनबाई रुपा ठेलारी रा. वरझडी(खाता क्रमांक7573) यांचे गट/सर्व्हे क्रमांक276/1/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जुळाबाई राजेंद्र धनगर , (खाता क्रमांक :-7748)गट/सर्व्हे क्रमांक 276/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सिंदखेड जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3519 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 126000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर गटात विहीर असून त्या विहिरीवरून पाणी घेण्याचा हक्कासह वरीलप्रमाणे क्षेत्र लिहून घेणार यांना कायमस्वरूपी खरेदी देत आहे
(अर्ज व सूची क्रमांक 2 वरून)